डॉ. एन. डी. नांदुरकर (M.D.) यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत सुविधांनी सुसज्ज.
रजि. नं. I-53411-A
डॉ. एन. डी. नांदुरकर (M.D.) आणि तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास सेवेसाठी उपलब्ध.
सुसज्ज जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, ई.सी.जी., ऑक्सिजन आणि नेब्युलायझेशन सुविधा.
स्त्री-पुरुष वंध्यत्व चिकित्सा आणि गर्भसंस्कार यांसारखे विशेष आयुर्वेदिक उपचार.