नांदुरकर हॉस्पिटल
(जनरल, सर्जिकल, मॅटर्निटी, आयुर्वेदा)
मुख्य पृष्ठ
सुविधा
संपर्क
🚑 इमर्जन्सी: 9766037571
उपलब्ध सुविधा
हॉस्पिटल सुविधा
सर्व प्रकारचे रुग्ण तपासणी व उपचार.
पेशंट ॲडमिट करण्याची सोय उपलब्ध.
सुसज्ज जनरल वॉर्ड.
स्पेशल रूम सुविधा.
रुग्णांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमध्ये मेडीकल स्टोअर्सची सुविधा.
विशेष तपासणी व उपचार
डायबेटीज रुग्णांसाठी ग्लुकोमीटरद्वारे साखर तपासणी व उपचार.
हृदय रुग्णांसाठी ई.सी.जी. (हृदयाचा आलेख) व उपचार.
पल्सऑक्सिमीटरची सुविधा (ऑक्सिजन सुविधा उपलब्ध).
लहान मुलांना वाफ देणे (नेब्युलायझेशन) सुविधा.
आजारांवरील उपचार
टायफॉईड, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो.
लहान मुलांचे आजार, फुफ्फुसरोग.
डायबेटीज (मधुमेह), उच्चरक्तदाब (ब्लडप्रैशर).
दमा, ॲलर्जी, पॅरालिसिस.
संधिवात (सांधेदुखी) कंबरदुखी, गुडघेदुखी.
त्वचाविकार, पांढरेकोड, मुळव्याध, स्थुलता, मुतखडा.
विशेष आयुर्वेदिक उपचार
स्त्री-पुरुष वंध्यत्व चिकित्सा - संतान प्राप्तीसाठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार.
सुदृढ व हुशार संततीसाठी प्रसुतीपूर्वी व प्रसुतिनंतर गर्भसंस्कार चिकित्सा.
मनस्वास्थ्य व मनःशांतीकरीता सल्ला व उपचार.
रोजचे टेंशन, मानसिक थकवा, निद्रानाश (झोप न येणे), चिडचिड, केसांचे विकार.